जिल्हा, तालुका-निहाय चारा-तुटवडा
रंग = तुटवडा निर्देशांक · साप्ताहिक उपग्रह-संमिश्र
उपग्रह डेटा-विश्लेषण सज्ज…
नकाशा: प्रशासकीय सीमा (मुक्त डेटा)
उपलब्ध जिल्हे · उघडण्यासाठी क्लिक करा
जिल्हा सद्यस्थिती
आठवडा …
इशारा पातळीवरील तालुके
…
या आठवड्यात टंचाई निर्देशांक इशारा किंवा तीव्र
पातळीवर असलेले तालुके. क्रमवार यादी खाली आहे.
स्वतःचा पाणीसाठा नसलेली गावे
…
तलाव, तळे किंवा जलाशयाचा भाग ज्यांच्या हद्दीत नाही अशी गावे.
टंचाईत हीच गावे आधी टँकरवर येतात.
जोखमीतील लोकसंख्या
…
इशारा व तीव्र पातळीवरील तालुक्यांतील एकूण लोकसंख्या.
आकडे जनगणना २०११ चे, नंतरची गावनिहाय जनगणना झालेली नाही.
एकूण पशुधन
…
जिल्ह्यातील गायी, म्हशी, शेळ्या व मेंढ्यांची एकूण संख्या.
यावरूनच चाऱ्याची मागणी मोजली जाते.
साप्ताहिक चारा मागणी
…
या सर्व जनावरांना एका आठवड्यात लागणारा शुष्क चारा, पशुगणना × ICAR-IGFRI चे प्रति-जनावर मानक.
उपलब्ध चारा (NDVI-प्रॉक्सी)
…
उपग्रह-प्रतिमांतील हिरवाईवरून (NDVI) अंदाजित चारा, फक्त पीक व
गवत क्षेत्रावर. हा अंदाज आहे, प्रत्यक्ष मोजणी नाही.
चारा तुटवडा
…
मागणी वजा उपलब्धता, या आठवड्यात जिल्ह्यात किती चारा कमी पडतो.
या आठवड्याची विक्री संधी
…
तुटवड्याइतका हिरवा चारा गृहीत दराने विकल्यास होणारी रक्कम.
सर्वाधिक मागणी
…
या आठवड्यात सर्वाधिक चारा कमी पडणारा भाग.
मागणीचे शिखर
…
पुढील ८ आठवड्यांच्या AI अंदाजातील सर्वाधिक गरजेचा आठवडा.
खरेदीसाठी चारा शिल्लक
…
जिथे स्थानिक चारा मागणीपेक्षा जास्त आहे, तिथून स्वस्तात खरेदी.
शिफारस केलेल्या छावण्या
…
इशारा व तीव्र पातळीवरील तालुक्यांतील जोखमीच्या जनावरांसाठी,
प्रति-छावणी क्षमतेनुसार मोजलेली संख्या.
अंदाजित मासिक खर्च
…
वरील छावण्या ३० दिवस चालवण्याचा अंदाजित खर्च, २०१९ च्या
शासन-निर्णयातील दैनिक दरांनुसार (अंशांकन बाकी).
राज्य विश्लेषण · जिल्हानिहाय
…
१ · सर्वाधिक चारा-मागणी असलेले जिल्हे
एकूण साप्ताहिक मागणी (टन शुष्क चारा) · रंग = तुटवडा पातळी ·
सर्व गणना झालेले जिल्हे
२ · मागणी किती भागते, किती कमी पडते
हिरवा = स्थानिक उपलब्ध · गडद = तुटवडा ·
सर्वाधिक तुटवडा आधी
३ · सर्व जिल्ह्यांचे एकत्रित विश्लेषण
तुटवडा कल व पूर्वानुमान
जिल्हा-सरासरी निर्देशांक · तुटक रेषा = पूर्वानुमान · छायांकित पट्टा = विश्वास-अंतराल
दर्शवित आहे: …
चारा सुरक्षाAI काय अंदाज वर्तवत आहे
तालुकानिहाय · छावणी-नियोजनासाठी
१ · कोणत्या तालुक्यात किती छावण्या लागतील
या आठवड्याच्या तुटवड्यावरून AI ने काढलेली छावण्यांची शिफारस
२ · जोखीम-चित्र: जनावरे किती × स्थिती किती गंभीर
प्रत्येक वर्तुळ = तालुका · आकार = छावण्यांची गरज ·
उजवीकडे-वर = आधी लक्ष द्या
३ · निधीचा वाटा: कोणत्या तालुक्याला किती
मासिक छावणी-खर्चात प्रत्येक तालुक्याचा हिस्सा · केंद्रात एकूण
४ · कोणता तालुका कधी · AI चा अंदाज
ओळ = तालुका · स्तंभ = पुढील आठवडा · पिवळा/तपकिरी = छावणी-तयारीचा इशारा
विक्री लक्ष्य · तालुकानिहाय
…
१ · विक्री संधी (हिरवा चारा, टन)
या आठवड्यात कोणत्या तालुक्यात किती चारा कमी पडतो
२ · कधी, किती लागेल · पुढील ८ आठवड्यांची गरज
स्तंभ = त्या आठवड्याची अंदाजे जिल्हा-गरज (टन हिरवा चारा) · गडद स्तंभ = शिखर-आठवडा
३ · मागणी वि. स्थानिक उपलब्धता
गडद भाग = बाहेरून चारा आणावा लागणारा हिस्सा
४ · आधी कोणाला गाठायचं · विक्री-यादी
क्रम = ₹ क्षमता · बाण = पुढील ४ आठवड्यांची दिशा · शिखर = सर्वाधिक गरजेचा आठवडा
५ · किती तालुके, कोणत्या आठवड्यात
पुढील ८ आठवड्यांत प्रत्येक पातळीवर किती तालुके असतील
६ · कोणता तालुका कधी शिखरावर
सर्व तालुके × पुढील ८ आठवडे · गडद = जास्त तुटवडा
दूध उत्पादनावरचा परिणाम · चारा सुरक्षाAI
तालुकानिहाय · संकलन-नियोजनासाठी
१ · रोजचा दूध तोटा कुठे सर्वाधिक
उष्णता ताणामुळे या आठवड्यात रोज किती लिटर कमी ·
प्रतिमान-आधारित अंदाज
२ · दुहेरी मार: उष्णता × चारा तुटवडा
प्रत्येक वर्तुळ = तालुका · आकार = दैनिक दूध तोटा ·
उजवीकडे-वर = दोन्ही बाजूंनी अडचण
३ · कोणत्या जनावराला आधी फटका
पट्टे = त्या प्रजातीच्या ताण-मर्यादा · काळी रेषा =
या आठवड्याचा THI · म्हैस सर्वात आधी ताणात येते
४ · तोट्यात कोणत्या प्रजातीचा किती वाटा
प्रत्येक स्तंभ = तालुका · रंग = प्रजाती ·
पशुगणना × दुभत्या जनावरांचे गृहीत प्रमाण
५ · चारा कुठे शिल्लक, कुठे कमी
उजवीकडे हिरवे = स्थानिक चारा मागणीपेक्षा जास्त
(खरेदीची जागा) · डावीकडे = तुटवडा
६ · संकलन-जोखीम यादी · आधी कुठे लक्ष द्या
क्रम = रोजचा ₹ तोटा · बाण = पुढील आठवड्यांतील
चारा-दिशा · शिखर = सर्वाधिक तुटवड्याचा आठवडा
संकलन केंद्रांसाठी पत्रक
…
१ · पत्रकाचा प्रकार
२ · कोणत्या तालुक्यांसाठी
३ · तयार पत्रक
या आठवड्याची सविस्तर स्थिती
आठवडा …
साप्ताहिक टंचाई-क्रम ·
जल व दुष्काळ पूर्वसूचनाAI
…
१ · आधी कुठे लक्ष द्यायचे
तालुकानिहाय क्रम, सर्वात वाईट आधी ·
उजवीकडे निर्देशांक व ६ आठवड्यांची दिशा
२ · ६ ते ८ आठवड्यांचे पूर्वानुमान
सर्वाधिक ताणाचे पाच तालुके · रेषा = अपेक्षित टंचाई निर्देशांक
३ · किती टँकर लागतील
जिल्ह्याच्या स्वतःच्या टँकर-नोंदीवरून · नोंद पुरेशी नसेल तर आकडा दिला जात नाही
४ · स्वतःचा पाणीसाठा नसलेली गावे
तलाव, तळे किंवा जलाशयाचा भाग गावाच्या हद्दीत नाही ·
टंचाईत हीच गावे आधी टँकरवर येतात
उष्णता ताण (THI)
तापमान-आर्द्रता निर्देशांक · NRC (1971)
दूध उत्पादन जोखीम
उष्णता ताणामुळे अंदाजित दैनिक घट · प्रतिमान-आधारित
मृदा सेंद्रिय कर्ब व लवचिकता
ISRIC SoilGrids · ० ते ३० सेमी · तुलनात्मक क्रम
खरेदी व विक्री संधी
कुठे चारा मुबलक (खरेदी) · कुठे तुटवडा (विक्री)
दुष्काळ निर्देशांक (SPI)
मासिक · CHIRPS १९८१→